Marathi Inspirational Quotes on Life तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. Here we are sharing the best 115+ marathi quotes on life. This quotes will help you to change your thoughts and change your way of looking towards your life. They inspire you to live a positive and meaningful life. Some will make you think and force you to take action.
+101 Best Motivational Quotes In Marathi मराठी प्रेरणादायक सुविचार
life quotes in marathi आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका , कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो .. एखादी व्यक्ती जर आपल्याला value देत नसेल , तर त्यांच्या life मध्ये ,जास्त interest घेऊ नका .. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्याच्यासाठी रडू नका , Motivational quotes in marathi : तुमचा संघर्षाचा मार्ग सोपा आणि सुलभ होवो यासाठी सर्वोत्तम प्रेरणादायी कोट्स. काहीही साध्य करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे.पहिली खात्री आणि दुसरी, कधीही न संपणारा उत्साह. Best Life Quotes In Marathi - 600+ मराठी स्टेटस जीवन by TrendingMarathi माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. Motivational Quotes in Marathi. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस करावा लागेल! good thoughts in marathi. नाही जमणार.
Best Inspirational Marathi Good Thoughts, Quotes, SMS मराठी प्रेरणादायी सुविचार TheQualityQuotes
Motivational Thoughts in Marathi. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. 100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार - Good Thoughts in Marathi "सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही." "सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरत. सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते." Best Status in Marathi Best Status in Marathi "मोठेपणा येण्यासाठी आधी (कष्ट) परिश्रम सोसावे लागतात." Positive Thoughts जे काही करायचे आहे ते हिमतीवर करा गमतीवर तर दुनिया पण टाळ्या वाजवते. Sakaratmak Vichar जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. Positive Vichar in Marathi स्वतःच्या मेंदूला असे बनवा की त्याने प्रत्येक वाईट परिस्थिती मध्ये चांगलेच पाहिले पाहिजे. Positive Thoughts in Marathi जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं "करणं" सांगत नाही. Best Marathi Suvichar Image कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
marathi quotes feelings Good thoughts quotes, Daily inspiration quotes, Morning inspirational
ᐈ Good Thoughts In Marathi (Inspirational) | मराठी सुविचार संग्रह Marathi Good Thoughts आणि Positive Thoughts In Marathi यांमध्ये आयुष्य बदलण्याची अदभूत क्षमता असते. म्हणूनच सुविचार ( Suvichar in Marathi Images) यशाच्या मार्गावर चालत असताना महत्वपूर्ण ठरतात. जेव्हा आपण आपल्या विचारांची गुणवत्ता बदलतो तेव्हा आपल्या जीवनाची गुणवत्ता बदलली जाते. Life Quotes in Marathi या जन्मावर या जीवनवर खुप प्रेम करावे… हो जीवनावरच म्हटलय मी… कारण जीवन हे खुप सुंदर आहे अणि महत्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी अणि तुमच्या प्रियाजनासठी… जीवनावर काही विशेष विचार या लेखात तुमच्यासाठी… जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे… - Life Quotes in Marathi
Motivational Thoughts in Marathi. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि. motivational quotes in marathi for success. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल. ते सुख.
200+ Motivational Quotes in Marathi 200+ उत्तम प्रेरणादायक स्टेटस Marathi Motivational
Good thoughts in Marathi about life व्यक्तीची ओळख चेहरा किंवा कपड्यांवरून नव्हे, त्याची वागणूक आणि गुणांवरून होती. Good thoughts in Marathi about life कष्टाने शरीर सुदृढ होते तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे बौद्धिक क्षमता वाढते. Good thoughts in Marathi about life सुख आणि दुःख आपोआप येत नाही ते आपण केलेल्या कर्माचे फळ असतं. Marathi Thoughts on Life Beautiful Quotes in Marathi "पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात."