Marathi True Love Shayari Whatsapp Status Quotes

Heart Touching Love Quotes in Marathi आपण स्वतःपेक्षा त्या व्यक्तीला आपल्या जीवनात जास्त महत्व देतो. मग ती व्यक्ती आपल्याला कितीही रडवु द्या किंवा कितीही दुखवू द्या. आपलं मन त्या व्यक्तीच्या प्रेमात एकाप्रकारे पागल होऊन जाते. Here we present some wonderful marathi romantic quotes for girlfriend & boyfriend. Every couple must read these marathi love quotes & share them with loved ones or share them on Fb or Whatsapp status to express their feeling of love. Contents show Best Love Quotes in Marathi

Marathi True Love Shayari Whatsapp Status Quotes

Best Heart Touching Love Quotes In Marathi Text आजकाल प्रत्येक जण internet वर आपल्या girlfriend किंवा boyfriend वरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या एखाद्या crush ला impress करण्यासाठी किंवा आपल्या social media accounts वर status ठेवण्यासाठी वेगवेगळे marathi love quotes शोधत असतात. Love Quotes in Marathi कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं. खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत, तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात. 105+ Best Love Quotes In Marathi (2020) By admin March 16, 2020 Love Quotes In Marathi: Are you looking for best love quotes in marathi language? If yes, then you're at the right place. In this article, we are sharing 105+ quotes on love. Life without love its like a tree without blossoms. Marathi Love Quotes In Marathi प्रेम म्हटलं की, ते व्यक्त करणं आलंच. त्यासाठीच खास हार्ट टचिंग मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi).

Marathi romantic poems Marathi prem kavita pari love poems

Marathi Love Status For Girlfriend Love Quotes in Marathi | Love Status in Marathi आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन. गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, love 50+ Relationship Quotes And Status In Marathi | मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi Aaditi Datar आयुष्यात एकटं राहणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला देवाने नाती दिली. Love Quotes in Marathi जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण

New Love Status Marathi Images Quotes Pics For Husband Wife & Love

जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. 200 पेक्षा. Love Quotes In Marathi For Boyfriend मला झालीयं प्रेमाची बीमारी सकाळी-संध्याकाळी गरज तुम्हारी मी तुझा पिल्लू तू माझी शोना चल ना आता तरी माझी बायको होना माझे जगणे मात्र विसरून गेलो. Heart Touching Love Status in Marathi बायको साठी प्रेम संदेश | Love Message in Marathi Text तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!! हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय, हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर खूप घाबरतोय मी Love Quotes in Marathi जगाने रडू दिलं नाही, दुःखाने हसू दिलं नाही, कशीबशी झोप लागणार तर तुझ्या आठवणीने झोपू दिलं नाही. चांगल वाटतं जेव्हा कुणी म्हणतं काळजी नको करू, मी सोबत आहे तुझ्या. जे तुमच्यासाठी रडतात त्यांना कधीच सोडू नका. अशी लोकं नशिबानेच मिळतात. मी ओठ तर माझे शब्द तू. मी शरीर तर माझा श्वास तू.

वाटते मला व्हावे होठांवरील हास्य तूझ्या Sweet quotes, Marathi poems, Marathi love quotes

तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो. heart touching love quotes in marathi. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला. Love Quotes in Marathi for Girlfriend तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव, ते कायम वेड लावतात मला, तसा मी आहेच वेडा, पण ते चारचौघातही वेड लावतात. Marathi Love Shayari for Girlfriend